*अस्तित्व* तुझे अस्तित्व म्हणजे तू असणे नव्हे तर तुझे माझ्यात जाणवणे आहे तुझ्या विचारांना कार्याला पसरवताना तुझ्या संवेदनेने ही भारावने आहे .माँ.💞 *we are ur reflection*
सहज लिखीत... DR. शैलेशकुमार sahajayogi😇
No comments:
Post a Comment