Monday, 9 January 2017

सराव

आयुष्यात जगावे कसे आणि कोणत्या संकटात कसे उत्तर शोधावे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या बालपणीच शिकवल्या जातात.. घरी त्याचा सराव करून घेतला जातो.. शाळेत त्याची परिक्षा घेतली जाते..
आणि तरीही जर मोठा झाल्यावर मी अडकत असेन वा गोंधळत असेन तर त्याचे कारण त्या शिकवणींना विसरणे हे असेल किंवा त्याचा वापर न करणे हेच असु शकेल...
... डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी यांच्या
सहज परिवर्तन या पुस्तकातून...

No comments:

Post a Comment