मी आरशात स्वत:ला हल्ली कधी पाहत नाही चार कोनाच्या फ्रेममध्ये अडकून राहत नाही फसवे रुप त्यात माझेच हसवते फसवते मला उगाच माझ्याच फसव्या जगात मी अडकून जात नाही
डाॅ. शैलेश कुमार सहजयोगी 🌎😇
No comments:
Post a Comment