ध्यान आणी मेंदूतील विध्धूत लहरी :
जेंव्हा ईडा व पिंगळा चालू असतात तेंव्हा सर्व स्नायू अकुंचन पावलेले असतात .
कुंडलिनी जेंव्हा आज्ञाचक्रात येते तेंव्हा ती मेंदूच्या तळाशी ढगासारखा चैतन्याचा गोळा निर्माण करते(Clouds of Vibrations).या वेळी मनाचे व शरिराचे सर्व व्यवहार कुंडलिनी शक्तीच पाहते .
कुंडलिनी जेंव्हा सुप्त आसते तेंव्हा व्यक्ती त्यांच्या इंद्रियानी दिलेल्या माहिती नुसार कार्य करतो.तर इंद्रिये फसवे आसतात,फक्त रिफ्लेक्स अॅक्शन व्यवस्थित चालू आसते .
दररोजच्या व्यवहारात जगात प्रचंड प्रमाणात ताण तणावाच्या परिस्थिती उपलब्ध होत आसतात व सतत व्यक्ती ईडा व पिंगळाच्या माध्यमातून कार्य करतो.
मेंदू तज्ञांना संशोधनात असे आढळून आले आहे की जर आपण मेंदूतून निघणार्या- निर्माण होणार्या लहरीचा आलेख काढला तर त्या वेळेस मनाच्या विविध आवस्थेत विविध आलेख मिळतात .Electro Electroencephalograph.
फेफरे किंवा ईपिलीप्सी : जेव्हा व्यक्ती अति विचार करते किंवा अति मानसिक ताणतणावा खाली आसते तेव्हा तिच्या मेंदूतील विध्धूत प्रवाहात शॉर्ट सर्किट निर्माण होउन अनियमित विध्धूत प्रवाह निर्माण होतो व या स्वतंत्र विध्धूत तप्रवाहातून मेंदूच्या सर्व भागाकडे विध्धूत लहरी कारण नसतांना पठव्ल्या जातात व कृत्रिम नियंत्रण केंद्रे प्रस्थापीत होतात , मेंदूचे ईतर सर्व कार्ये अस्ताव्यस्त होतात व त्याला प्रचंड प्रमाणात झटके येतात.औषध गोळ्यांनी थोडफार नियंत्रण करता येत. तथापि संपूर्ण आजार बरा होत नाही .त्यासाठी जर आपण मेंदूतील विध्धूत लहरींचे कर्य सुरळीत करू शकलो तर हा आजार संपूर्णपणे बरा होउ शकतो असे दिली येथील डॉ.यु.सी.राय व त्यांच्या सहकार्यांनी सिद्ध केले आहे .
स्थुल शरिराबरोबरच परमेश्वराने आपल्याला एक सुक्ष्म शरिर पण दिले आहे, ज्या मधील उर्जा प्रवाहाचे नियंत्रण व्यवस्थित झाले तर सर्व प्रकारचे अजार नियंत्रित करता येतात आणि हे डॉ.प.पू.निर्मलादेवी यांच्या कृपेने सहजच होते .
डॉ.प.पू.निर्मलादेवी या सहज योग ध्यानधारणेच्या संस्थापीका आहेत.
एनर्जी चॅनलच चलनवलन व्यवस्थित करू शकलो तर असाध्य अजार ध्यानधारणेने म्हणजे सामुहिक ध्यानधारणेने केवळ नियंत्रणच नाही तर ती व्यक्ती शांत व संतुलित होउन रूपांतरीत होते.Transformation.
ध्यानाच्या आगदी सुरूवातीच्या आवस्थेत मेंदूमध्ये आल्फा लहरिचे प्रमाण वाढत जात ज्यामूळे व्यक्तीस स्थीर व स्थायी भाव प्रदान होतो .
जसजसे ध्यान आवस्ता विकसित होत जाते तसतसे मेंदूतील आल्फा लहरिच रूपांतर अत्यंत कमि विध्धूत दाब व कमि वारंवारीता म्हणजेLow Voltage & Low Frequency आसलेल्या थीटा लहरीमध्ये होत जाते.
वैध्यक शास्त्रानुसार थीटा लहरी या अत्यंत गहन सुंदर आशी शांत स्थिती निर्माण करतात जी की आत्यंत गाढ निद्रेत निर्मान होणार्या स्थीति पेक्षा आगदी उच्च दर्जाची स्थिती जागृत आवस्थेतच निर्माण होते . या वरून असे सिध्द होतेकी मानवी मन व शरिर संस्था ही सहज योग ध्यान धारणा केल्या नंतर आत्यंत वेगळ्याप्रकारे कार्य करते .
या मध्ये होणारे बदल चिंता ,काळजी ,भिती,नैराश्य,उच्च रक्तदाब कमि करतात. ध्यानामुळे अत्यंत गहन आशी शांतता लाभून ही शांतता अंतर्गत आसते जिच्यामुळे शारिरीक व मानसिक स्वर जुळतात आणि व्यक्तीच स्वतः स्वतःच्या कार्यावर चांगले नियंत्रण लाभून एकंदर आनंदि व्याक्तीमत्व बनत जात .
दिर्घकाळ ध्यान करण्याने, लेफ्ट फ्रंटल लोबLeft Frontal Lobe (अहंकार),मध्ये कमी दाबाच्या थीटा लहरी दिसून आल्या . वैध्यक शास्त्रानुसार लेफ्ट फ्रंटल लोब मध्ये दिसून आलेल्या थीटा लहरी लिंबीक भागातून निर्माण होतात व यांचा संबंध आपल्या भावनेशी आसतो. भवनिक उद्रेक होत नाही .सकारात्मक भावना म्हणजे positive Emotions तयार होतात . आनंदी भावना निर्माण होतात. तसाLeft Frontal Lobe शूश्क आसतो , त्याचा कोरडेपणा जाउन थोडा प्रेमाचा ओलावा निर्माण होतो .
रईट प्री फ्रंटल लोब Right Pre Frontal Lobe (Super Ego ), गतकाळच्या त्रास दायक आसलेल्या आठवणी आठवून निगेटिव्ह ईमोशन म्हणजे नकारात्मक भावना सततच निर्माण करत आसतो . परंतू लेफ्ट फ्रंटल लोबLeft Frontal Lobe व लिंबीक भागातून निर्माण होणर्या थीटा लहरी रईट प्री फ्रंटल लोबला Right Pre Frontal Lobe , आवरण निर्माण करतात त्यामूळे नकारात्मक भावना विरघळून जातात व पॉझीटीव्ह फोर्स वाढत जातो त्यामुळे निगेटिव्ह फोर्स जो उपजतच आसतो तो कार्य करू शकत नाही व त्यामुळे विधायक कार्य करण्याची आवड निर्माण होते .सद्सद्विवेकबुद्धीचा विकास होतो . ईमोशनल कोशंट वाढतो ईमोशनल बर्डन कमि कमि होत जात कारण वातावरणात पॉझिटिव्ह उर्जा प्रक्षेपित होते .याचा ईतरांवरही सकारात्मक परिणाम होतो. थीटा लहरी चित्त प्रकाशित करतात.
Medical Research Program: मेडिकल रिसर्च प्रोग्रॅम:
आमेरिकेत केलेल्या संशोधनात आसे निषपन्न झाले आहे की थीटा लहरी कशा उत्पन्न होतात ते सांगता येत नाही पण त्यांच्या मूळे मेदूच्या वेगवेगळ्या केंद्राशी जोडनी झाल्या मूळे मणुष्यएका वेळेला विषय हताळू शकतो .मेंदूच्या वेगवेगळे कार्य करणार्या क्षेत्रामध्ये जुळवणी झाल्यामुळे एकाग्रता वाढते व मल्टीस्कीलींग क्षमता वाढत जाते .
मानवी मेंदू आजून पूर्ण विकसीत झालेला नाही त्याचा विकास चालू आहे .हजारो वर्षा पसून आजूनही मागील भागात छोट्या मेंदूत बॅक टेंपरल लोब मध्ये Animal Instinct म्हणजे प्राण्यासारखे हिंसक वागणं शिल्लक आसत . कुंडलिनी शक्ती जागृत झाल्या नंतर या भागाच कार्य प्रतिबंधित केल जात व कोंबींग अॅक्शन होउन Animal Instinct म्हणजे प्राण्यासारखे हिंसक वागणं तसेच नियंत्रित होउन करूणा , कंपॅशन वाढिस लागते .प्रेम व क्षमाशिलता वृधिंगत होते .
लहान मेंदू संतूलित होतो व त्यामुळे बुद्धी प्रगल्भ होते.सारासार विचार वृधिंगत होतो ,विवेक जागृत होतो , निरक्षिर बुद्धी प्रदान होते व हेच ते प्रज्ञान. ॠतंभरा प्रज्ञेशी जोडले जातो ..............
जय श्री माताजी lll